Job Alert : प्राध्यापकांसाठी मोठी संधी!! हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन। हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत रिक्त पदांच्या (Job Alert) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक वाचक, सहायक प्राध्यापक व्याख्याता पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था … Read more