Maharashtra Govt. Job : सरकारी नोकरीची संधी!! मृद व जलसंधारण विभागात लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मृद (Maharashtra Govt. Job) व जलसंधारण विभाग अंतर्गत “गट-ब जलसंधारण अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकुण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

विभाग – मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य

भरले जाणारे पद – गट-ब जलसंधारण अधिकारी

पद संख्या – 60 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – वाशीम

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Maharashtra Govt. Job)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, वाशीम जुनी नगर परिषद इमारत, अग्रसेन चौक, वाशीम – 444505

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2022

असा करा अर्ज – (Maharashtra Govt. Job)

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – waterconserve.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com