Job Alert : वकिलांसाठी मोठी संधी!! ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली भरती; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन | जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (Job Alert) भरतीच्या माध्यमातून विशेष सहाय्यक सरकारी वकील पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी

पदाचे नाव – विशेष सहाय्यक सरकारी वकील

पद संख्या – 22 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे Degree in Law असणे आवश्यक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी

वय मर्यादा –

खुला प्रवर्ग –  38 वर्षे
राखीव प्रवर्ग –  43 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

Collector Office Ratnagiri (Deputy Secretary Branch), Ratnagiri, NH-204, Hatkhamba To Ratnagiri, Ratanagiri, Teli Aali, Rajiwada, Ratanagiri, Maharashtra 415612

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ratnagiri.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com