MPSC Recruitment 2022 : MPSC ‘या’ पदांवर करणार मोठी भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली (MPSC Recruitment 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आवेधन अभियंता, भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक प्रशासन अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2022

भरले जाणारे पद – (MPSC Recruitment 2022)

प्रशासकीय अधिकारी

मुख्य प्रशासकीय अधिकारी

आवेधन अभियंता

भूवैज्ञानिक

कनिष्ठ भूवैज्ञानिक

सहायक प्रशासन अधिकारी

पद संख्या – 25 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –

अराखीव प्रवर्ग – रु. 719/-

मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग – रु. 449/-

कनिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक प्रशासन अधिकारी –

अराखीव प्रवर्ग – रु. 349/-

मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग – रु. 249/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • प्रशासकीय अधिकारी – Possess a degree in Arts, Science, Commerce or Law
    Possess working Knowledge of Marathi; (MPSC Recruitment 2022)
  • मुख्य प्रशासकीय अधिकारी – (1) Possess a degree in Arts, Science, Commerce or Law.
    (2) Have adequate knowledge of Marathi so as to be able to speak, read and write the language with facility;
  • आवेधन अभियंता – Possess a degree in Mechanical Engineering or any other qualification declared by Government to be equivalent
  • भूवैज्ञानिक – Possess a post-graduate degree at least in second class in Geology or Applied Geology or any other qualification declared by Government to be equivalent
  • कनिष्ठ भूवैज्ञानिक – Possess a post-graduate degree at least in second class in Geology or Applied Geology or any other qualification declared by Government to be equivalent
  • सहायक प्रशासन अधिकारी – (1) Possess a degree AND
    (2) Possess sound knowledge of rules and regulations pertaining to mineral Administration in the State;

मिळणारे वेतन –

प्रशासकीय अधिकारी 5200-20200 Grade Pay 2400 तसेच 9300-34800 Grade Pay 4300/-

मुख्य प्रशासकीय अधिकारी Rs.56,100/- to Rs. 1,77,500/-

आवेधन अभियंता Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-

भूवैज्ञानिक Rs. 49,100/- to Rs. 1,55,800/-

कनिष्ठ भूवैज्ञानिक Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/

सहायक प्रशासन अधिकारी Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/

असा करा अर्ज –

  1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
  2. अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ:- https://mpsconline.gov.in
  3. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या
  4. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (MPSC Recruitment 2022)
  5. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –

  • आधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF जाहिरात (Adv. 79/2022) –https://bit.ly/3R1XQ08

PDF जाहिरात (Adv. 80/2022) – https://bit.ly/3QZuwYb

PDF जाहिरात (Adv. 82/2022) – https://bit.ly/3Ly0idV

PDF जाहिरात (Adv. 083/2022) – https://bit.ly/3Ly0idV

PDF जाहिरात (Adv. 84/2022) – https://bit.ly/3BX19S3

PDF जाहिरात (Adv. 85/2022) – https://bit.ly/3SkeUzQ

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com