Job Alert : डॉक्टरांसाठी इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Job Alert) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

संस्था – इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक

भरले जाणारे पद –

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer)

पद संख्या – 03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –

कॉन्फरन्स हॉल, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101.

मुलाखतीची तारीख – 13 सप्टेंबर 2022 (Job Alert)

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 ते 02:00

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com