Job Alert : रयत शिक्षण संस्थेच्या ‘या’ कॉलेजमध्ये होणार शिक्षकांची भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

Job Alert : रयत शिक्षण संस्थेच्या ‘या’ कॉलेजमध्ये होणार शिक्षकांची भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। रयत शिक्षण संस्था सातारा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात नाहली आहे. या (Job Alert) माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय येथे शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी मुलाखतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा

महाविद्यालय – लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर

भरले जाणारे पद – शिक्षक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.Sc in Relevant Subject

पद संख्या – 11 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)

मुलाखतीची तारीख – 07 सप्टेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 वाजता

मुलाखतीचा पत्ता – रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, 1428, मोदीखाना, उपलप मंगल कार्यालयाजवळ, सातरस्ता, सोलापूर पिन कोड – 413 001, महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com