India Post Recruitment : 8 वी पास उमेदवारांसाठी इंडिया पोस्टमध्ये नोकरीची संधी; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (India Post Recruitment) जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एम.व्ही.मेकॅनिक (कुशल), एम.व्ही. इलेक्ट्रिशियन, चित्रकार, वेल्डर, सुतार ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17ऑक्टोबर 2022 आहे.

विभाग – इंडियन पोस्ट (Department of Post, India)

भरली जाणारी पदे –

एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) – 01 पद

एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 02 पदे

चित्रकार (कुशल) – 1 पद

वेल्डर (कुशल) – 01 पद

सुतार (कुशल) – 02 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (India Post Recruitment)

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारास किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

चित्रकार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

वेल्डर (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा (India Post Recruitment)

सुतार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.indiapost.gov.in या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com