IRCTC Recruitment 2022 : 10 वी पास आहात तर ही नोकरी तुमच्यासाठी; IRCTC मुंबई भरतीसाठी लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग मुंबई येथे लवकरच (IRCTC Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

संस्था – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग मुंबई (Indian Railway Catering And Tourism Corporation Ltd West Zone Mumbai)

भरले जाणारे पद –

संगणक ऑपरेटर (Computer Operator)

प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant)

पद संख्या – 16 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IRCTC Recruitment 2022)

  • संगणक ऑपरेटर (Computer Operator) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

  • प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना MS -Office, कम्प्युटर आणि इंटरनेट हाताळण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

संगणक ऑपरेटर (Computer Operator) – 7,000 – 9,000 रुपये दरमहा

प्रोग्रामिंग असिस्टंट (Programming Assistant) – 7,000 – 9,000 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज फी – फी नाही

असा करा अर्ज – 

  • सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर Register यावर क्लिक करा.
  • तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
  • त्यानंतर Location नुसार पद शोधा किंवा E05202700537 हा Establishment Code प्रविष्ठ करा किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा. (IRCTC Recruitment 2022)
  • Apply for this Opportunity वर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट करा
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसईट – https://www.irctc.co.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा- Advertise

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com