IIT Madras : IIT मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर आता JEE देण्याची गरज नाही; ‘या’ कोर्सेससाठी थेट मिळेल प्रवेश

IIT Madras

करिअरनामा ऑनलाईन। देशातील कोणत्याही IIT कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा म्हटलं की JEE ची परीक्षा देणं (IIT Madras) आवश्यक असतं. JEE mains आणि JEE Advance परीक्षा उत्तीर्ण केल्यानांतरच तुम्हाला IIT ला प्रवेश मिळू शकतो. मात्र आता देशातील एका IIT नं असे काही भन्नाट कोर्सेस आणले आहेत की तुम्हाला त्यासाठी JEE परीक्षा देण्याची काहीच गरज पडत नाही. इंडियन … Read more

अभिमानास्पद ! ना IIT, ना कोणती डिग्री, कोल्हापूरच्या अमृताला थेट 41 लाखांचं पॅकेज

कोल्हापूर – कोल्हापूरच्या अमृता कारंडे या विद्यार्थिनीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं म्हणजे तिने मिळवलेले यश. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे सिद्ध … Read more

IIT जम्मूच्या विद्यार्थ्याने सांगितले यशाचे मार्ग; IIT JEE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे

Study

करिअरनामा ऑनलाईन । आपण आपल्या जीवनात बरीच छोटी आणि मोठी उद्दीष्टे ठेवली असतात जी, आपण पूर्ण करतो. पण, स्वतःचे सर्वात मोठे ध्येय साध्य होईपर्यंत आपण पूर्णपणे समाधानी नसतो. त्या मोठ्या ध्येयासाठी आपण कठोर परिश्रम करायलाच पाहिजे यात दुमत नाही. पण, त्या मागे धावताना आपण आपल्या निर्धारित स्थानावर जाण्यासाठी सर्वात प्रेरणा देणाऱ्या छोट्या-छोट्या यशांकडेही दुर्लक्ष करता … Read more

यशोगाथा: शेत मजुराचा मुलगा बनला आयआयटी’यन; गरीब मुलांसाठी करणार काम 

करिअरनामा ऑनलाईन | जेव्हा बी पेरल्यानंतर ते एक रोपाचे रूप धारण करते, तेव्हा चांगले वाटते. पण जेव्हा आपल्याला गोड फळांनी भरलेले झाड दिसते तेव्हा खरा आनंद मिळतो. बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा वरुण येथील शेत मजुराचा मुलगा उज्ज्वल अनुराग आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला त्याच्या बाबतीत ही म्हण योग्य लागू होईल. त्याच्या अथक परिश्रमाने तो … Read more

कुठलाही कोचिंग क्लास न लावता तिनं मिळविला IITमध्ये प्रवेश; परभणीच्या अंकिता मानेची कमाल

परभणी । इंजिनिअर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीत प्रवेश मिळवणे एक स्वप्न असते. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि अभ्यासासोबत चांगला कोचिंग क्लासला प्रवेश घेणे हे आता समीकरण बनलं आहे. महागडा कोचिंग क्लास म्हणजे आयआयटीत प्रवेशाची गुरुकिल्ली असा समज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांत रूढ झाला आहे. म्हणूनचं खासगी क्लासेसचा एक मोठा व्यवसाय उभा राहिला … Read more

GATE ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटीसह केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी आणि परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षेचे (गेट – २०२१) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.विद्यार्थी 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरू शकतील. गेटचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून सुरु झाली.या परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे आयआयटी मुंबईने जाहीर केले.आयआयटी मुंबईसोबतच … Read more