GATE ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटीसह केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी आणि परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षेचे (गेट – २०२१) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.विद्यार्थी 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरू शकतील.

गेटचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून सुरु झाली.या परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे आयआयटी मुंबईने जाहीर केले.आयआयटी मुंबईसोबतच इंडियन इस्न्टिट्यूट ऑफ बेंगळूर,दिल्ली,गुवाहाटी,कानपुर,खरगपूर,मद्रास,आणि रुरकी आयआयटी या संस्थांच्या वतीने गेट आयोजित केली आहे.

आयआयटी मुंबईकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे. देशभरात ५ ते ७ फेब्रुवारी २०२१ आणि १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ अशा दोन टप्प्यात परीक्षा होणार आहे.यासाठी ऐकून २७ विषय आहेत.परीक्षेची माहिती आणि अर्ज http://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

Gate Online Application Processing

अधिकृत वेबसाईटhttp://appsgate.iitb.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

MH CET Law 2020 | वकील बनायचय? LLB प्रवेश घ्यायचाय? अशी करा तयारी..

MBA प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: