आता इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार – रतन टाटा

ratan tata

करिअरनामा आॅनलाईन : मी माझं इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार असल्याची घोषणा रतन टाटा यांनी केली आहे. आसाम येथील एका कार्यक्रमात बोलताना टाटा यांनी याबाबत आपलं मत जाहीर केलं आहे. नुकतेच आसाम येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सात कॅन्सर रुग्णालयांचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाला रतन टाटा हे सुद्धा उपस्थित होते. सरकारच्या … Read more

तलाठी ते IPS : कपडे घ्यायला पैसे नव्हते, पण जिद्दीने 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी

करिअरनामा आॅनलाईन : एक निडर आयपीएस ऑफिसर म्हणून प्रेमसुख डेलू यांची ओळख आहे. त्यांना पाहून गुन्हेगारांचा थरकाप उडतो. ‘डेलू ने बोला तो फायनल’ अशी टॅगलाईन आता अमरेली जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यामधील नोखा तहसील क्षेत्रातील रासीसर हे डेलू यांचे मुळगाव. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1988 साली झाला. प्रेमसुख यांचं कुटुंब अतिशय गरीब होतं. … Read more

अभिमानास्पद ! ना IIT, ना कोणती डिग्री, कोल्हापूरच्या अमृताला थेट 41 लाखांचं पॅकेज

कोल्हापूर – कोल्हापूरच्या अमृता कारंडे या विद्यार्थिनीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं म्हणजे तिने मिळवलेले यश. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे सिद्ध … Read more

चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा बनला असिस्टंट कमिशनर; अडथळ्यांना पार करून आकाशाला गवसणी

नोएडा। कोण म्हणत की आपण आकाशाला गवसणी घालू शकत नाहीत! अशाच आपल्यातल्या एका मुलाने आकाशाला गवसणी घातली आहे. श्रीमंतपणा आणि गरीबीची दरी सोडून आपल्या परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर आपले ध्येय साध्य करून दाखवले आहे. नोएडाच्या प्राधिकारणातील एक कर्मचाऱ्याचा मुलगा मोहित याने हे यश संपादन करून दाखवले आहे. नोएडा प्राधिकरणातील चतुर्थ कर्मचारी रमेश कुमार यांचा मुलगा … Read more