UPSC Main Exam 2019 Result जाहीर; पहा संपूर्ण मेरीट लिस्ट

टीम करिअरनामा | युपीएससी (Union Public Service Commission) परीक्षेचा ‘मेन्स परीक्षा 2019’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच upsc.gov.in वर जाहीर करण्यात आला आहे. संघ लोक सेवा आयोगाकडून मेन्सची परीक्षा सप्टेंबर 20 ते 29, 2019 दरम्यान घेण्यात आली होती. जे परीक्षार्थी मेन्सची परीक्षेचा टप्पा यशस्वी पणे पार पाडतात त्यांना मुलाखतीसाठी (Interview … Read more

LIC परीक्षा मराठीतचं ! LIC ने दिले स्पष्टीकरण

एलआयसी भरती प्रक्रिया ही अखेर मराठीतच होणार आहे. मराठीमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी LIC ने हे स्पष्टीकरण दिले आहे.

50 दिवसांत TET परीक्षेची तयारी कशी कराल ?

स्पर्धापरीक्षा विश्व । नितीन बऱ्हाटे  महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा (MH TET) 19 जानेवारी 2020 रोजी जाहीर झाली आहे. 4 जानेवारी पासुन परीक्षेचे हाॅलतिकीट परीक्षार्थीना संकेतस्थळावर उपलब्ध होईल , अवघे 50 दिवस या परीक्षेच्या तयारीसाठी राहीले आहेत. या 50 दिवसांत TET परीक्षेचे स्वरुप समजुन घेऊन त्याची तयारी कशी करावी ? अभ्यासक्रम कसा आहे? कोणत्या पुस्तकातुन … Read more

IISER पुणेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) पुणे, Establishment of Atal Incubation Centre at AIC IISER PUNE SEED FOUNDATION या प्रकल्पासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अनुभवी उमेदवार शोधत आहे

महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार

महापरिक्षा पोर्टल बंद करा अशी जोरदार मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापोर्टलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर क्लर्कसाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला आहे. हिंजेवडी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात हा प्रकार आज २ डिसेंबर रोजी घडला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा अयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019

पोटापाण्याचे प्रश्न|महाराष्ट्र लोक सेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणीची नियुक्ती करण्यासाठी ऑनलाईन मुख्य परीक्षा घेत आहे. परीक्षेचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019 (Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination-2019) एकूण पदसंख्या : 190 Posts पदाचे नाव : दिवाणी … Read more

लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर

पोटापाण्याचे प्रश्न|महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५५५ पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यसाठी केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणायत येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै २०१९ आहे.    

बना कंपनी सेक्रेटरी(CS)

करीयर मंत्रा| ‘कंपनी सेक्रेटरी’ कंपनीचे कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदारी हाताळण्याचे काम करते. जर या क्षेत्रात रस असेल तर तुम्ही सुद्धा बनू शकता सीएस. अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणार्या व्यक्तीस कंपनी सचिव बनणे एक कठीण परीक्षा देणे आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात येण्याआधी त्याला कंपनी सचिव चा कोर्स करायचा आहे. हा कोर्स संपूर्ण देश … Read more

एमपीएससी मधील अपयशामुळे तरुणाची आत्महत्या

बातमी |एमपीएससी मधील सतत अपयशामुळे वर्षीय तरुणाची केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या. रुपेश विष्णू बोऱ्हाडे रा. राजगुरुनगर असे आत्महत्या ग्रस्त तरुणाचे नाव आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश बोऱ्हाडे हा सुमारे तीन वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता. तो परीक्षेचा अभ्यास करून चाकण येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. परंतु,पूर्णवेळ अभ्यास करता यावा त्यामुळे रुपेश … Read more