Career Success Story : घरोघरी पेपर वाटले… शिकवणया घेतल्या; अथक प्रयत्न करुन सुमित अवघ्या 24 व्या वर्षी बनला CA

Career Success Story of CA Sumit Kumar

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही काही करण्याचा निर्धार केलात तर (Career Success Story) तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सुमित कुमारने हे सिद्ध केले आहे. परिस्थिती कशीही असो. सर्व अडथळ्यांना तोंड देत तिसऱ्या प्रयत्नात सीए फायनलची परीक्षा तो पास झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमित एक उत्तम उदाहरण आहे. घरोघरी पेपर … Read more

Career Success Story : प्रसंगी उपाशी राहिला… वाढप्याचं कामही केलं.. इंग्रजीला घाबरणारा तरुण जिद्दीने बनला PSI

Career Success Story of Raosaheb Jadhav PSI

करिअरनामा ऑनलाईन । “मला लहानपणापासून (Career Success Story) वर्दीचं प्रचंड आकर्षणं होतं. मी चित्रपटात पोलिसाची भूमिका   बघताना स्वतःला त्या कलाकारात बघायचो. या वेडापाई मी साऊथचे अनेक ऍक्शन चित्रपट खूपवेळा पाहिले आहेत. भाषा समजत नसली तरी भावना समजून घेत पोलिसांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. आयुष्यात टार्गेट फक्त आणि फक्त पीएसआय व्हायचं एवढंच होतं. हे माझं वेड … Read more

IAS Success Story : NCERTची पुस्तके वाचून केला अभ्यास; सौम्या पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

IAS Success Story of Saumya Pandey

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी महिला IAS अधिकाऱ्यांपैकी एक (IAS Success Story) म्हणजे सौम्या पांडे. ती 2017 च्या बॅचची एक तरुण IAS अधिकारी आहे, जी मूळची उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील आहे. तिने फार कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. सौम्याचा आयएएस होण्याचा प्रवास यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप प्रेरणादायी आहे तोच आज आपण जाणून घेणार आहोत. … Read more

Career Success Story : नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं; ‘ती’ बनली उप जिल्हाधिकारी; वाचा सिम्मी यादवची गोष्ट

Career Success Story of Simmi Yadav

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही स्त्रीसाठी घर सांभाळत (Career Success Story) अभ्यास करणे सोपे नाही. परंतु काही लोक असे आहेत की त्यांच्या मार्गावर कोणतीही समस्या आली तरी ते त्यांचे ध्येय सोडून लांब पळत नाहीत. आज आम्ही त्या महिला अधिकाऱ्याबद्दल बोलत आहोत, जिची सलग दोनवेळा उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. 31 वर्षीय सिम्मी यादव यांची कहाणी तुम्हाला … Read more

Career Success Story : मंगळावर जाणार पहिला मानव!! कोण आहे एलिसा कार्सन? नासानेच केली तिची निवड

Career Success Story of Alyssa Carson

करिअरनामा ऑनलाईन । मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्याच्या (Career Success Story) मोहिमेच्या तयारीत नासा चांगलीच प्रगती करत आहे. नासाने अ‍ॅलिसा कार्सन नावाच्या एका तरुणीची त्यांच्या मंगळावरील मोहिमेचा एक भाग म्हणून निवड केली आहे आणि ही तरुणी मंगळावर जाणारी पहिली मानव ठरणार आहे. अवघ्या 22 वर्षाची आहे एलिसा एलिसा कार्सनचा जन्म 10 मार्च 2001 रोजी हॅमंड, लुईझियाना … Read more

UPSC Success Story : IPS होण्यासाठी तिने 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी; जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IPS Trupti Bhatt

करिअरनामा ऑनलाईन । मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण (UPSC Success Story) पूर्ण केल्यानंतर तिला इस्रोमध्ये शास्त्रज्ञाच्या नोकरीसाठी ऑफर आली. याशिवाय तिला सरकारी नोकरीच्या एक ना अनेक संधीही मिळाल्या. पण तिने हे सर्व नाकारलं. कारण तिला आयुष्यात वेगळं काहीतरी तिच्या मनासारखं करायचं होतं. ही कथा आहे आयपीएस अधिकारी तृप्ती भट्ट हिची. तिची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. पाहूया… … Read more

Career Success Story : घर विकलं…नोकरीही सोडली.. समोसे विकून झाले मालामाल; कमाई ऐकून थक्क व्हाल!!

Career Success Story of Samosa Singh

करिअरनामा ऑनलाईन ।  शिखर आणि निधी हे दोघे पती-पत्नी; ज्यांनी (Career Success Story) आयुष्यात प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ दिली. या दोघांनी त्यांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वतःच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली आणि यामध्ये यश मिळवलं. पण वाचायला जेवढा सोपा वाटतो तितका यांचा प्रवास सोपा नव्हता. या दोघांनाही सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला … Read more

UPSC Success Story : त्याने रिस्क घेतली… दिवसा ऑफिस आणि रात्री केला अभ्यास; IAS होण्यासाठी सोडली मायक्रोसॉफ्टची नोकरी

UPSC Success Story of IAS Madhav Bharadwaj

करिअरनामा ऑनलाईन । IAS किंवा IPS होण्याचे आकर्षण (UPSC Success Story) असे आहे की, यासाठी तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडतात आणि UPSC मधून अधिकारी होण्यासाठी स्वतःला झोकून देतात. ज्या क्षेत्रात काहीही निश्चिती नाही; अशा ठिकाणी ते मोठी रिस्क घेताना दिसतात. माधव भारद्वाज हा तरुण यापैकीच एक आहे. लहानपणी ठरवलं होतं इंजिनिअर व्हायचं माधव हा उत्तराखंडमधील … Read more

UPSC Success Story : “फक्त UPSC.. बाकी काही नाही!!” IPS होण्यासाठी 35 लाखाच्या नोकरीचा त्याग; कोण आहे हा तरुण?

UPSC Success Story of IPS Archit Chandak

करिअरनामा ऑनलाईन । त्याने 2012 मध्ये जेईई परीक्षा (UPSC Success Story) उत्तीर्ण केली आणि आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला.  B.Tech पूर्ण केल्यानंतर त्याला एका जपानी कंपनीकडून वार्षिक 35 लाख रुपये पगाराच्या तगड्या पगाराची ऑफर मिळाली. पण त्याने ही ऑफर नाकारली आणि यूपीएससीची (UPSC) तयारी केली. कॉलेजमध्ये असतानाच त्याने आयएएस किंवा आयपीएस व्हायचं ठरवलं होतं. ही कथा … Read more

Career Success Story : 25 वर्षाचा तरुण सांभाळणार जिल्ह्याचा कारभार; कष्टकरी बापाचं पोर बनलं डेप्युटी कलेक्टर

Career Success Story of Deputy Collector Samadhan Ghutukade

करिअरनामा ऑनलाईन । “सरकारी अधिकारी होण्याचं (Career Success Story) आकर्षण मला लहानपणापासूनच खुणावत होतं. म्हणून मी जिद्दीने अभ्यास केला. MPSC आयोगाच्या वेगवेगळ्या भरती परीक्षा दिल्या. हाती आलेलं यश थोडक्यासाठी हुकत होतं. वारंवार पदरी निराशा पडत होती. मागे झालेल्या चुकांमधून शिकत पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी तो दिवस उगवला आणि मी अधिकारी झालो.” ही कहाणी आहे … Read more