MBA Colleges in Maharashtra : हे आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 MBA कॉलेजेस
करिअरनामा ऑनलाईन । मार्केटिंग मॅनेजमेंट हे एक विस्तृत क्षेत्र आहे. याची (MBA Colleges in Maharashtra) व्याप्ती सर्वत्र दिसून येते. मार्केटिंग मॅनेजरवर कंपनीची बऱ्यापैकी जबाबदारी अवलंबून असते. कंपनीला होणारा नफा-तोटाही मार्केटिंगशी संबंधित असतो. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. आगामी काळात हे क्षेत्र खूप विस्तारणार आहे. भारतात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या ज्या प्रमुख क्षेत्रांमध्ये निर्माण होतील, त्यापैकी … Read more