Nari Shakti : ज्युटपासून पिशव्या बनवून झाली मालामाल; करते लाखोंमध्ये कमाई

Nari Shakti

करिअरनामा ऑनलाईन । झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी असलेल्या (Nari Shakti) आशा सिन्हा एकेकाळी महिन्याला पाच हजार रुपये पगाराची नोकरी करायच्या. या तुटपुंज्या पगारात गरजा भागत नव्हत्या. कमाईचं दुसरं साधन शोधणं गरजेचं होतं. यासाठी त्यांनी आपल्याला वेगळं काही करता येऊ शकतं का यासाठी शोध मोहीम सुरु केली. सरतेशेवटी त्यांनी ज्यूट (ताग) व्यवसायामध्ये प्रवेश केला. या … Read more

Forbes Richest Women : या महिलेच्या घरात नांदतेय श्रीमंती!! आहे 21 हजार कोटींची मालकीण; भेटा सेल्फ मेड वुमन राधा वेंबू यांना

Forbes Richest Women

करिअरनामा ऑनलाईन । राधा वेंबू या भारतीय महिलेची संपत्ती 21,000 कोटी (Forbes Richest Women) रुपये आहे असं सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणं थोडं अवघडच आहे. पण ही गोष्ट खरी आहे. राधा वेम्बू या सध्या भारतामधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. खांद्यावर अडकवलेली पर्स, हलक्या रंगाची साडी आणि कपाळावर लावलेली टिकली अशा पेहरावात त्यांना पाहिल्यास … Read more

Business Success Story : दिल्लीच्या पूनमने UK मध्ये एका लाखात सुरु केला व्यवसाय; आज होते 800 कोटींची उलाढाल; पतीही देतात खंबीर साथ

Business Success Story Poonam Gupta

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीत राहणारी पूनम गुप्ता लग्नानंतर UKला गेली. नवराही (Business Success Story) तिथेच स्थायिक होता.  UKला गेल्यानंतर पूनम नोकरीच्या शोधात होती. पण अडचण अशी होती की पूनमला UKमध्ये काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे तिला तिथे नोकरी मिळत नव्हती. नोकरी मिळत नसल्याने पुनमने व्यवसाय सुरु करण्याचा  विचार केला. यानंतर तीने नेमकं काय करायचं यावर … Read more

Farmer Success Story : ST महामंडळाची ची नोकरी सांभाळून शेतीतील यशस्वी प्रयोग; धुळ्याची केळी थेट इराणच्या बाजारात

Farmer Success Story (1)

करिअरनामा ऑनलाईन । शेतकऱ्यांना सातत्यानं कधी अस्मानी तर (Farmer Success Story) कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, या संकटाचा सामना करत काही शेतकरी चांगले उत्पादन घेताना दिसतात. उच्चशिक्षित युवक देखील शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांनी केला आहे. … Read more

Business Success Story : ‘हा’ तरुण आहे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश; अवघ्या 25 व्या वर्षी झाला 60 हजार कोटींचा मालक

Business Success Story of Alexandr Wang

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही प्रकारचे करिअर घडवत असताना (Business Success Story) नेहमीच तुमचं पुस्तकी ज्ञान तुम्हाला यशापर्यंत पोहचवत नसतं. तर तुमच्या कामातील सातत्य, तुम्ही घेत असलेली मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा यांचा अंतर्भाव किती आहे, यातून तुमचे करिअर घडत असते. त्यामुळेच शिक्षणात नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढे जाऊन जगासमोर आदर्श ठरले आहेत. अशीच एक कहाणी आपण आज … Read more

Farmer Success Story : लाखो रुपयाच्या पगारावर मारली लाथ; मायदेशी परतून शेती केली आणि झाला मालामाल

Farmer Success Story

करिअरनामा ऑनलाईन । आज संपूर्ण जगात भारतीय शेतीचा डंका (Farmer Success Story) वाजत आहे. आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतात अलीकडे शेतीचा विस्तार झपाट्याने होत आहे. आता शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. संपूर्ण जगात भारतात उत्पादित होणारा शेतमाल निर्यात केला जात आहे. या विदेशी निर्यातीतून शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत … Read more

Farmer Success Story : युवा शेतकऱ्याने केली कमाल!! अवघ्या 3 एकरात करोडोंची कमाई; हे कसं शक्य केलं?

Farmer Success Story

करिअरनामा ऑनलाईन। अनेक अडचणींचा सामना करत पुढे जातो तो शेतकरी वर्ग. आपण (Farmer Success Story) नेहमी पाहतो की अस्मानी संकटासमोर हार न मानता शेतकरी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आला आहे. कमकुवत आर्थिक पाठबळ आणि संसाधनांची कमतरता असून देखील या शेतकऱ्याने अत्यंत संयम दाखवत तरकारी पिकातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. साडेतीन एकरात … Read more

Money Mantra : यशस्वी होण्यासाठी भारतातील ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा…

Money Mantra

करिअरनामा ऑनलाईन। आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 श्रीमंत लोकांचे (Money Mantra) मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांवर वाटचाल केल्यास आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी घोडदौड करू शकाल. पाहूया हे यशस्वी उद्योजक काय सांगतात… 1. मुकेश अंबानी :- गर्दीतून विचार करणे हे यशस्वी व्यक्तीचे लक्षण आहे. रिलायन्स … Read more

Success Story : नोकरी गेली तरीही मानली नाही हार; आज आहे लाखोंमध्ये कमाई; असं काय केलं या महिलेनं

Success Story Jannese Torres

करिअरनामा ऑनलाईन। ही कथा आहे अमेरिकन इंजिनियर जेनिस टोरेसची. जिची 2013 मध्ये (Success Story) नोकरी गेली होती. तेव्हा तिची वार्षिक कमाई 66 लाख रुपये होती म्हणजेच दरमहा 5.5 लाख रुपये. 2013 मध्ये तिला मोठा धक्का बसला आणि टोरेसची नोकरी गेली. आता तीच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा होता. टोरेसने त्याच वेळी ठरवले की आपल्याला काही काम … Read more

Business Success Story : चक्क कोंबडीच्या पिसांपासून कमावले करोडो; या युवकांनी नेमकं केलं तरी काय?

Business Success Story of Mudita and Raadhesh

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही कधी कोंबडीच्या पिसांचा व्यवसाय करताना कोणाला बघितलं (Business Success Story) आहे का? नाही ना? पण अशी व्यक्ती आहे. ज्यांनी कोंबडीच्या पिसांचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. असं म्हणतात की नशीब बदलण्यासाठी एक लहानातील लहान गोष्टही पुरेशी असते. अगदी विमानापासून ते रेती विकण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये पैसे कमवता येतात. अशाच एका बिझनेस … Read more