PDEA Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी नोकरीची लॉटरी!! पुणे जिल्हा शिक्षण मंडळात नवीन उमेदवारांना संधी
करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत (PDEA Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल/ लिपिक पदांच्या एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी दि. 26 जून 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था – पुणे जिल्हा … Read more