Mahavir College Recruitment : प्राध्यापकांसाठी खुशखबर!! कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयात होतेय भरती

करिअरनामा ऑनलाईन | महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा (Mahavir College Recruitment) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 13 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – महावीर महाविद्यालय कोल्हापूर

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्‍या – 22 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – (Mahavir College Recruitment)

महावीर महाविद्यालय कोल्हापूर, 7/ई, भाऊसिंगी रोड.नवीन पॅलेस जवळ, कोल्हापूर – 416003

मुलाखतीची तारीख – 13 ऑगस्ट 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 09:00 वाजता

(सूचना – इच्छुक उमेदवारांनी आवश्यक मुळ कागदपत्रांसाह आणि झेरॉक्स प्रतीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.)

अधिकृत वेबसाईट – www.mmk.ac.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com