PDEA Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी नोकरीची लॉटरी!! पुणे जिल्हा शिक्षण मंडळात नवीन उमेदवारांना संधी

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत (PDEA Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल/ लिपिक पदांच्या एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी दि. 26 जून 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे (Pune District Education Association, Pune)
भरले जाणारे पद –
1. प्राचार्य – 1 पद
2. सहाय्यक प्राध्यापक – 123 पदे
3. लेखापाल लिपिक – 1 पद
पद संख्या – 125 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत (PDEA Recruitment 2023)
मुलाखतीचा पत्ता – (पदानुसार)
1. सहाय्यक प्राध्यापक (C.H.B) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे, मुख्य कार्यालय
2. इतर पदांकरिता – पुणे जिल्हा शिक्षण संघटनेचे विधी महाविद्यालय, (ए.एम. कॉलेज परिसर) हडपसर, पुणे-411028

मुलाखतीची तारीख – 26 जून 2023
मुलाखतीविषयी सूचना – (PDEA Recruitment 2023)
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखत 26 जून 2023 रोजी घेण्यात येईल.
5. उमेदवारांनी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे .

काही महत्वाच्या लिंक्स – (PDEA Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
जाहिरात क्र. 1 – PDF 

जाहिरात क्र. 2 – PDF
अधिकृत वेबसाईट – pdeapune.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com