Solapur University Recruitment 2022 : प्राध्यापकांनो!! तुमच्यासाठी सोलापूर विद्यापीठात बंपर भरती; मुलाखत द्या आणि जॉब मिळवा

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे (Solapur University Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 जुलै 2022 ते 02 ऑगस्ट 2022 असणार आहे.

संस्था – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

पद – (Solapur University Recruitment 2022)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 96 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) –
  1. उमेदवारांनी संबधित पदांनुसार NET/SET तसंच मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. इच्छुक उमेदवार हे GPAT होल्डर असणं आवश्यक आहे. (Solapur University Recruitment 2022)
  3. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) –

NET/SET आणि मास्टर डिग्री उमेदवारांना – 22,000/- रुपये प्रतिमहिना

इतर उमेदवारांना – 18,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Solapur University Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-413255

मुलाखतीची तारीख – 25 जुलै 2022 ते 02 ऑगस्ट 2022 (Refer PDF)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

Application Form येथे Download करा – CLICK

अधिकृत वेबसाइट – https://su.digitaluniversity.ac/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com