BAMU Recruitment 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक आणि शिक्षक भरती; 290 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर (BAMU Recruitment 2023) मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, शिक्षक पदांच्या तब्बल 290 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे; तर पोस्टाने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
भरले जाणारे पद – (BAMU Recruitment 2023)
1. सहायक प्राध्यापक – 45 पदे
2. शिक्षक – 245 पदे
पद संख्या – 290 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1.  सहायक प्राध्यापक – M.Sc./M.Tech./NET/Ph.D. (BAMU Recruitment 2023)
2. शिक्षक – M.Sc./M.Tech./ M.E./ SET/ NET/ Ph.D.
परीक्षा फी – खुला प्रवर्ग – रुपये 200/- [मागासवर्गीय – रुपये 100/-]
मिळणारे वेतन –
1. सहायक प्राध्यापक – रुपये 24,000/- दरमहा
2. शिक्षक – तासाप्रमाणे वेतन राहील (BAMU Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
1. सहायक प्राध्यापक – PDF
2. शिक्षक – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bamu.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com