Home Blog Page 870

IBPS परीक्षेतील पदवी प्रमाणपत्र अट शिथिल करण्याची मागणी

करिअरनामा ऑनलाईन । (IBPS Exam 2020) इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या केंद्रीय संस्थेतर्फे राष्ट्रीयकृत बँकांमधील २ हजार ५५७ लिपिक भरतीसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे. मात्र ही  परीक्षा देण्यासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याकडे २३ सप्टेंबरपूर्वी पदवी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

कोरोना विषाणूमुळे यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या नसल्याने अंतिम वर्षाची परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी बँक परीक्षेला मुकण्याची शक्यता असून ,२३ सप्टेंबर पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष आणि महती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी या बाबतचे निवेदन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी , प्रकाश जावडेकर याना दिले आहे.

राष्ट्रीयकृत १७ बँकांमधील लिपिक पदाच्या भरतीसाठी IBPS कडून परीक्षा यावेळी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.त्यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ सप्टेंबर पर्यंत आहे.ऑनलाईन पूर्वपरीक्षा ५ ते १३ डिसेंबर दरम्यान आणि मुख्य परीक्षा २४ जानेवारीला होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत १५ दिवस वाढविण्यात यावी,असे वेलणकर यांनी सांगितले.

IBPS Exam 2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2020 | ३१ हजार पगार

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?

 

 

 

मुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती

करिअरनामा ऑनलाईन । मुरगांव पोर्ट ट्रस्ट गोवा येथे प्रशिक्षणार्थी पायलट्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – mptgoa.gov.in    MPT Goa Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी पायलट्स

पद संख्या – 3 जागा

पात्रता – Must hold a Certificate of Competency as Master of foreign going ship issued by the Ministry of Shipping, Govt. of India or an equivalent

नोकरी ठिकाण – गोवा  MPT Goa Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – mptgoa.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी, मॉरमगाओ पोर्ट ट्रस्ट, हेडलँड, सदा, गोवा – 403804

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in

EPFO Recruitment 2020

पदाचे नाव – सहाय्यक संचालक

पद संख्या – 25 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली    EPFO Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – EPFO, मुख्य कार्यालय

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

 

 

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com  NABCONS Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

कार्यसंघ नेता – 1

दूरस्थ सेन्सिंग आणि जीआयएस विश्लेषक – 2

सिस्टम प्रशासक – 1

प्रकल्प सहयोगी – 1

डेटा एंट्री ऑपरेटर – 1

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई    NABCONS Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 सप्टेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये 141 जागांसाठी भरती

RCI Recruitment 2020 | भारतीय पुनर्वास परिषदेमध्ये 14 पदांसाठी भरती

आगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | 139 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनीच निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

Panvel Mahanagarpalika Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी – 45

अधिपरिचारिका -29

आरोग्य सेविका -43

फार्मासिस्ट -11

प्रयोगशाळा तंत्रज्ञ -11

पात्रता – 

वैद्यकीय अधिकारी – MBBS,BAMS,BHMS,BDS

अधिपरिचारिका – GNM,B.SC Nursing

आरोग्य सेविका -HSC

फार्मासिस्ट -D.pharm,B.pharm

प्रयोगशाळा तंत्रज्ञ -B.sc,DMLT,HSC DMLT

नोकरीचे ठिकाण – पनवेल    Panvel Mahanagarpalika Bharti 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 16 ते 25 सप्टेंबर 2020 

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ईमेल –  [email protected]

अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय :- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 100206

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 80 जागांसाठी भरती

पुणे महानगरपालिकेंतर्गत ‘अवैद्यकीय प्रशासक’ पदासाठी भरती

 

THDC India Recruitment 2020| ‘ट्रेड अप्रेंटीस’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट – www.thdc.co.in    THDC India Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस

पद संख्या – 110 जागा

पात्रता – 10th Pass with ITI

वयाची अट  –  18  ते 30 वर्षे  असावे.

नोकरीचे ठिकाण – Accros india

अर्ज पद्धती – ऑनलाईन    THDC India Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.thdc.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

बँक ऑफ इंडिया मुंबई येथे 212 पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये 167 जागांसाठी भरती

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचे Hall Ticket उपलब्ध

करिअरनामा ऑनलाईन ।सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जोरदार तयारी केली असून, साधारण अडीच लाख विद्यार्थ्यांच्या ‘प्रोफाइल’मध्ये हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे एमसीक्यू परीक्षा पद्धतीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी दोन सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा एमसीक्यू (बहुपर्यायी स्वरूपाची), एक तास वेळाची आणि ५० गुणांची घेतली जाणार आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती नेमण्यात आली आहे. प्रत्येक विषयाचे प्रश्नसंच तयार करण्यात येणार आहेत. त्यातील ६० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारले जातील. विद्यार्थ्यांना एमसीक्यू परीक्षा पद्धतीचा अंदाज येण्यासाठी सराव चाचणी दिली जाणार आहे. साधारण परीक्षेच्या आठवडाभरापूर्वी ही चाचणी होईल. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये दिलेले हॉलतिकीट डाउनलोड करता येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांच्या परीक्षा देतांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतली आहे. विद्यार्थ्यांना एमसीक्यू परीक्षा पद्धतीचा अंदाज येण्यासाठी सराव चाचणी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक तणाव न घेता परीक्षा द्यावी.‘अंतिम वर्षाच्या ऑनलाइन पद्धतीच्या परीक्षांसाठी अतिशय सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर ओटीपी येईल. हा ओटीपी व हॉलतिकीटच्या साह्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल,’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त 

करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली.    (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020)

सीमा सुरक्षा दलात २८९२६, केंद्रीय राखीव पोलीस दलात २६५०६, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात २३९०६, सशस्त्र सीमा दलात १८६४३, इंडो-तिबेट पोलीस दलात ५७८४, आसाम रायफल्समध्ये ७३२८ जागा रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  या काही दिवसात राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू यामुळे ही संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दलांमध्ये नव्याने पदनिर्मिती करण्यात आली आहे. रिक्त असणाऱ्या पदांपैकी अधिकतम पदे ही कॉन्स्टेबल स्वरूपाची आहेत.  ही पदे भरण्यासाठी सामान्यतः थेट भरती, प्रतिनियुक्ती, बढती अशा पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे लवकरच सेवा भरती नियमाला अनुसरून पुढील पदे भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

1 Lakh Posts vacancies in CRPF 2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MHT – CET 2020 चे सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । (MHT-CET 2020 Exam Date) महाराष्ट्राच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MAH AAC CET 2020 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.  वेळापत्रकानुसार, ही प्रवेश परीक्षा 17 आणि 18 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होईल. फाइन आर्ट आणि अप्लाइट आर्टच्या यूजी अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी परीक्षा घेतली जाते. राज्य सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर cetcell.mahcet.org सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

कोविड-१९ विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षा (ऑब्जेक्ट ड्रॉइंग, डिझाइन प्रॅक्टिकल, मेमरी ड्राइंग आणि जनरल नॉलेज) 50 टक्के विद्यार्थ्यांसाठी 17 ऑक्टोबर रोजी तर 50 टक्के विद्यार्थ्यांसाठी 18 ऑक्टोबर रोजी होईल.

MAH AAC CET 2020 चे अॅडमिट कार्ड 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत हे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याविषयीची तपशीलवार माहिती आणि लिंक लवकरच सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर देण्यात येईल.

MHT-CET 2020 Exam Date

अधिकृत वेबसाईट – http://cetcell.mahacet.org/

सुधारित वेळापत्रक – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

शासकिय मेडिकल कॉलेज सोलापूरमध्ये 120 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय, सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे.मुलाखतीची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट – http://vmgmc.edu.in/

VMGMC Solapur Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1 ) Staff Nurse  – 70 जागा 

पात्रता –  B. Sc Nursing / GNM

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –   20,000 रुपये

2 ) Worker – 50 जागा 

पात्रता – 10th Std pass

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –   20,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – सोलापूर        VMGMC Solapur Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2020 (दर मंगळवार आणि शुक्रवार )

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://vmgmc.edu.in/

मुलाखतीचा पत्ता –  Dr Vaishampayan Memorial Govt Medical College & Shri Chhatrapati Shivaji Maharaj General Hospital, Solapur

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com