शासकिय मेडिकल कॉलेज सोलापूरमध्ये 120 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय, सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे.मुलाखतीची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट – http://vmgmc.edu.in/

VMGMC Solapur Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1 ) Staff Nurse  – 70 जागा 

पात्रता –  B. Sc Nursing / GNM

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –   20,000 रुपये

2 ) Worker – 50 जागा 

पात्रता – 10th Std pass

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा -
1 of 3

वेतन –   20,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – सोलापूर        VMGMC Solapur Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2020 (दर मंगळवार आणि शुक्रवार )

मूळ जाहिरात – PDF (http://www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://vmgmc.edu.in/

मुलाखतीचा पत्ता –  Dr Vaishampayan Memorial Govt Medical College & Shri Chhatrapati Shivaji Maharaj General Hospital, Solapur

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttp://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: