राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  २२ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट-  https://sangli.nic.in/ NHM Sangli Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – फिजिशियन   22 भुलतज्ञ   27 वैद्यकीय अधिकारी   209 … राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा