आगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । आगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –  aripune.org    Agharkar Research Institute Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – संशोधन सहकारी पद संख्या – 5 जागा पात्रता – Graduate वयाची अट – 50 … आगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा