महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2३ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/     Mahavitaran Apprentice Recruitment 2020 पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (तारमार्गतंत्री) पदसंख्या –  १९५ पात्रता – 10वी … महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा