Home Blog Page 858

Palghar NHM Bharti 2020 | 121 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर (Palghar NHM Bharti 2020) येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट http://www.zppalghar.gov.in/index.php

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फिजीशियन – 24

एनेस्थेटिस्ट -21 Palghar NHM Bharti 2020

वैद्यकीय अधिकारी – 76

पात्रता –

फिजीशियन – MD Medicine

एनेस्थेटिस्ट – Degree/Diploma in/Anesthesia

वैद्यकीय अधिकारी – MBBS, BAMS/BUMS/BDS

शुल्क – 100 रुपये

नोकरी ठिकाण – पालघर Palghar NHM Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – http://[email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Essay Writing Service

An essay can be quite tough to write if you don’t understand where to begin. By using an article writing https://www.affordable-papers.net/write-reflection-paper-without-difficulty/ service, you’ll have help to get your essay completed and ready for

दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा दिवाळीनंतरच

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनामुळे रखडलेली दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या स्तरावर सुरू आहे. परीक्षा केंद्रांची संख्या कमी करून तालुक्‍याच्या ठिकाणी एकाच केंद्रात सोशल डिस्टन्स राखून ही परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे.

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यात सुमारे एक लाख ८० हजार विद्यार्थी पात्र आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत हे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या कपाळावरील ‘नापास’ हा शिक्का पुसला जावा, यासाठी तत्कालीन भाजप सरकारने पुरवणी परीक्षेला सुरवात केली. जूनमध्ये परीक्षांचे निकाल लागल्यावर जुलै किंवा ऑगस्टमध्ये तातडीने ही परीक्षा घेतली जायची, त्यामुळे प्रवेशाचा मार्ग खुला व्हायचा.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाचा मार्ग यामुळे खुला व्हायचा. एटीकेटी विद्यार्थ्यांना दोन परीक्षांची संधी दिली जात होती. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या नियमित परीक्षा तसेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स राखून परीक्षा घेणे कठीण आहे. विद्यार्थ्यांची संख्याच मोठी असल्याने राज्य मंडळासमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जुलै, ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा पुढे गेली. या पार्श्‍वभूमीवर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Nagpur Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; 67,000 रुपये वेतन

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS Nagpur Recruitment 2020) येथे ज्येष्ठ रहिवासी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://aiimsnagpur.edu.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – A Post Graduate Medical Degree/Diploma

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 67,000 रुपये

नोकरी ठिकाण – नागपूर AIIMS Nagpur Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 22 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2020 | पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेनेच्या पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Indian Army Recruitment 2020) पदानुसार पात्र आणि इच्छुक अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. Army bharti 2020 लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – पुरुष पशु चिकित्सा

पात्रता  – पशुवैद्यकीय पदवीधर

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली Indian Army Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिदेशालय, पशु चिकित्सा सेवा, क्वार्टर मास्टर जनरल शाखा, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंतरल्य (थल सेना), पश्चिम खंड-3, आर के पूरम, नवी दिल्ली – 110066 Indian Army Recruitment 2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

M. Ed. असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 50 हजार रुपये पगार

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.अंतर्गत 126 जागांसाठी भरती

NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD Recruitment 2020) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –www.nsd.gov.in

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, पी. एस ते संचालक, ध्वनी तंत्रज्ञ, अपर डिव्हिजन क्लार्क, रिसेप्शन प्रभारी, सहाय्यक छायाचित्रकार, पर्क्झिनिस्ट ग्रेड – III, सुतार ग्रेड – II, निवडक, मास्टर टेलर, लोअर डिव्हीजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ NSD Recruitment 2020

पद संख्या – 26 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

शुल्क – खुला वर्ग – 200 रुपये , OBC – 100 रुपये , SC /ST – शुल्क नाही

वेतन -18,000 ते 17,75,00 रुपये

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली NSD Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट –www.nsd.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

महाराष्ट्र टपाल विभागात मेगाभरती; पात्रता १२वी पास

[Gk update] जागतिक भूक निर्देशांक 2020 मध्ये भारत 94 व्या क्रमांकावर

करिअरनामा । ग्लोबल हंगर इंडेक्स २०२० मध्ये भारताला 107 राष्ट्रांपैकी 94व्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. 27.2 च्या गुणांसह भारताला GHI प्रमाणातील ‘गंभीर’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. जरी 2000 मधील 38.9, 2006 मधील 37.5 आणि 2012 मध्ये 29.3 च्या तुलनेत स्कोअरमध्ये सुधारणा झाली असली तरी, ती उपासमारीच्याच ‘गंभीर’ पातळीचे प्रतिनिधित्व करते. 

गेल्या वर्षी 117 देशांपैकी भारताची क्रमवारी 102 होती. अहवालानुसार, भारतातील 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. पाच वर्षाखालील मुलांमध्ये देशात 37.4 टक्के वाढ खुंटणे आणि 17.3 टक्के झीज होत  असल्याचेही प्रमाण या अहवालात स्पष्ट झाले आहे. पाच वर्षाखालील मृत्यूचे प्रमाण 7.7 टक्के होते.

शेजारील बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तानदेखील या ‘गंभीर’ प्रकारात आहेत परंतु या वर्षाच्या भूक निर्देशांकात भारतापेक्षा उच्च स्थान आहे. बांगलादेश 75 व्या स्थानावर, म्यानमार व पाकिस्तान 78 व्या आणि 88 व्या स्थानावर आहेत. 73 व्या क्रमांकावर असलेला नेपाळ आणि 64 व्या क्रमांकावर असलेला श्रीलंका ‘मध्यम’ भूक प्रकारात आहे, असे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

जागतिक भूक निर्देशांकाबद्दल  :-
GHI चे वाजवी मूल्यांकन करण्यासाठी जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर भूक मोजण्यासाठी आणि माग काढण्यासाठी डिझाइन केलेले एक साधन म्हणजे भूक निर्देशांक(GHI) होय.  संयुक्त राष्ट्र संघ (यूएन) आणि इतर बहुपक्षीय एजन्सींकडील डेटा जीएचआय गणनासाठी 4 संकेतकांच्या आधारावर वापरला जातो-
1)कुपोषण
2)पाच वर्षाखालील बालकांची वाढ खुंटणे
3)पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या अवयवांची झीज
4)पाच वर्षाखालील बाल मृत्यू दर


HEMRL Pune Bharti 2020 | 46,000 पगार

करिअरनामा ऑनलाईन ।हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

HEMRL Pune Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – निवासी वैद्यकीय अधिकारी

 पात्रता – MBBS

वयोमर्यादा – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 46,000 रुपये

नोकरी ठिकाण – HEMRL, पुणे.  HEMRL Pune Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पता – डायरेक्टर, HEMRL, पुणे – २१

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध पदांसाठी भरती

 

 

SFIO Recruitment 2020 |’सचिव’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस अंतर्गत खाजगी सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट -https://sfio.nic.in/

SFIO Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – खाजगी सचिव

पद संख्या – 8 जागा

पात्रता – Stenographer in Central or State Government

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – दिल्ली / मुंबई / कोलकाता / चेन्नई / हैदराबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन.    SFIO Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://sfio.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, एसएफआयओ 2 रा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, बी -3 विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली -110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://spmcil.com

SPMCIL Recruitment 2020

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या – 16 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते 140,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  SPMCIL Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://spmcil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती