IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही वाचन सुरू ठेवा