महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.अंतर्गत 126 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/ पदाचे नाव आणि पदसंख्या –   Electrician – 62 Wireman – 40 COPA – 24 पात्रता – 10th pass / SSC … महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.अंतर्गत 126 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा