M. Ed. असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 50 हजार रुपये पगार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन | शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दिव यांचे केंद्रशासित प्रशासन समग्र शिक्षा शिक्षक शिक्षण घटक अंतर्गत, एमएचआरडीची केंद्रीय पुरस्कृत योजनाअंतर्गत दाद्रा नगर हवेली, दिव दमण या केंद्र शासित प्रदेशामध्ये १ मुख्याध्यापक, २ वरिष्ठ व्याख्याते, ५ व्याख्याते या पदांसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी पुन्हा अर्ज मागवले आहेत. यासाठीच्या अधिक माहितीसाठीची अधिकृत वेबसाईट- http://www.daman.nic.in.

M.ED GOVT Jobs 2020

पदांचा सविस्तर तपशील
१) पदाचे नाव – मुख्याध्यापक
पद संख्या – ०१
पात्रता –
१. सामाजिक शास्त्र/ विज्ञान/ मानव विज्ञान मध्ये पद्वुत्तर पदवी
२. प्राथमिक शिक्षण/ अनौपचारिक शिक्षण/ शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन मध्ये M. Ed. असल्यास प्राधान्य
३. १० वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ४५ वर्षे
वेतन – ७५ हजार रु प्रती महिना

२) पदाचे नाव – वरिष्ठ व्याख्याता (अभ्यासक्रम साहित्य विकास आणि मुल्यांकन)
पद संख्या – ०१
पात्रता –
१. सामाजिक शास्त्र/ विज्ञान/ मानव विज्ञान मध्ये पद्वुत्तर पदवी
२. अभ्यासक्रम किंवा मुल्यांकन मध्ये M. Ed. असल्यास प्राधान्य
३. शिकविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ४० वर्षे
वेतन – ५५ हजार रु प्रती महिना

३) पदाचे नाव – वरिष्ठ व्याख्याता (शैक्षणिक तंत्रज्ञान)
पद संख्या – ०१
पात्रता –
१. सामाजिक शास्त्र/ विज्ञान/ मानव विज्ञान मध्ये पदवी
२. शैक्षणिक तंत्रज्ञान किंवा ए व्ही शिक्षण मध्ये M. Ed. असल्यास प्राधान्य
३. शिकविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ४० वर्षे
वेतन – ५५ हजार रु प्रती महिना

४) पदाचे नाव – व्याख्याता (एई/ एनएफई साठी डीआरयु)
पद संख्या – ०१
पात्रता –
१. सामाजिक शास्त्र/ विज्ञान/ मानव विज्ञान मध्ये पद्वुत्तर पदवी
२. प्रौढ शिक्षण/ अनौपचारिक शिक्षण किंवा समाजसेवा किंवा सामाजिक विकास किंवा ग्रामीण विकास किंवा महिला अभ्यास किंवा संप्रेष्ण किंवा पत्रकारिता मध्ये पदवी अथवा डिप्लोमा
३. शिकविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ३५ वर्षे
वेतन – ४५ हजार रु प्रती महिना

५) पदाचे नाव – व्याख्याता (अभ्यासक्रम साहित्य विकास आणि मुल्यांकन)
पद संख्या – ०१
पात्रता –
१. सामाजिक शास्त्र/ विज्ञान/ मानव विज्ञान मध्ये पद्वुत्तर पदवी
२. अभ्यासक्रम किंवा मुल्यांकन मध्ये M. Ed. असल्यास प्राधान्य
३. शिकविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ३५ वर्षे
वेतन – ४५ हजार रु प्रती महिना

६) पदाचे नाव – व्याख्याता (शैक्षणिक तंत्रज्ञान)
पद संख्या – ०१
पात्रता –
१. सामाजिक शास्त्र/ विज्ञान/ मानव विज्ञान मध्ये पदवी
२. शैक्षणिक तंत्रज्ञान किंवा ए व्ही शिक्षण मध्ये M. Ed. असल्यास प्राधान्य
३. किमान २ वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ३५ वर्षे
वेतन – ४५ हजार रु प्रती महिना
७) पदाचे नाव – वरिष्ठ व्याख्याता (नियोजन आणि व्यवस्थापन)
पद संख्या – ०१
पात्रता –
१. अर्थशास्त्र/ संख्याशास्त्र/ सामाजिक प्रशासन मध्ये पदवी
२. शैक्षणिक नियोजन/ प्रशासन मध्ये M. Ed. असल्यास प्राधान्य
३. किमान ४ वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ३५ वर्षे
वेतन – ४५ हजार रु प्रती महिना
८) पदाचे नाव – व्याख्याता (कामकाज अनुभव)
पद संख्या – ०१
पात्रता –
१. पदव्युत्तर पदवी
२. अध्यापक शिक्षण पदवी/ डिप्लोमा
३. ३ वर्षांचा अनुभव
वयाची अट – कमाल ३५ वर्षे
वेतन – ४५ हजार रु प्रती महिना
नोकरी ठिकाण – दादरा नगर हवेली आणि दिव दमन
अर्ज पद्धती – diredu-dd@nic.in या ईमेल वर अर्ज करता येणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट- www.daman.nic.in.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: