महाराष्ट्र टपाल विभागात मेगाभरती; पात्रता १२वी पास

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र टपाल विभागात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेबंर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx Maharashtra Post Office Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  1) Postman – 1029 जागा पात्रता –  12th pass वयाची अट – 18 ते 27 … महाराष्ट्र टपाल विभागात मेगाभरती; पात्रता १२वी पास वाचन सुरू ठेवा