UPSC Success Story : याला म्हणतात जिद्द!! तीनवेळा संधी हुकली पण हरली नाही; IAS बनून वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंच

UPSC Success Story of IAS Mudra Gairola

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जीवनापासूनच कोणाला (UPSC Success Story) डॉक्टर बनायचं असतं तर कोणाला इंजिनियर. आयुष्यात प्रत्येकाने एक स्वप्न पहिलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये तुम्ही चांगले करिअर करु शकता. तर असे काही लोक आहेत जे आयुष्यात खूप आनंदी असतात तरीही त्यांना अजून काहीतरी मिळवायचं असतं. … Read more

Career Success Story : सिध्दीनं आकाश कवेत घेतलं!! जिद्दीने बनली ‘फ्लाईंग ऑफिसर’ 

Career Success Story of Sidhdi Ghadge

करिअरनामा ऑनलाईन। खेळाबरोबरच सिद्धीला वक्तृत्वाची (Career Success Story) फार आवड आहे. शाळेत शिकत असताना अभ्यासातील तिची प्रगती दिवसेंदिवस उल्लेखनीय होत होती. दहावीमध्ये शिकत असताना तिने 90.40% गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले होते. शालेय जीवनात गगनभरारी घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. असं स्वप्न पाहणारी एक चिमुरडी म्हणजे सिध्दी… जीने उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिले आणि ते … Read more

IAS Success Story : दररोज 6 ते 8 तास सेल्फ स्टडी; पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC; कोण आहे IAS चंद्रज्योती?

IAS Success Story of Chandrajyoti Sinh

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासासाठी तिने (IAS Success Story) दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले; ही गोष्ट … Read more

Career Success Story : “भगवान देता है तो छप्पर फाडके….”; दोन दिवसात मिळाली दोन उच्च पदे अन् रश्मी बनली SDM

Career Success Story of SDM Rashmi Yadav

करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात ना; “देनेवाला जब देता (Career Success Story) है तो छप्पर फाड के देता है|”  जौनपूरची रहिवासी असलेल्या रश्मी यादवच्या बाबतीत असंच काही घडलं आहे. आधी ती एक्साईज इन्स्पेक्टर झाली आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा UP PCS चा निकाल आला तेव्हा ती SDM झाली होती. वाचूया रश्मी यादवची प्रेरणादायी कहाणी… यूपी पीसीएस (UP … Read more

Career Success Story : IIT मधील आपयशानंतर प्लॅन ‘B’ निवडला; 13 मुलाखती दिल्यानंतर मिळाला मनासारखा जॉब; आज घेते तगडं पॅकेज

Career Success Story of Riti Kumari

करिअरनामा ऑनलाईन । रितीला आयआयटी करायचे होते; पण यामध्ये (Career Success Story) तिला यश आले नाही. ती शाळेपासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. तिने दहावी आणि बारावीच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवले होते. आयआयटी (IIT) करता न आल्यामुळे ती निराश झाली नाही. तिने ठरवलेल्या Plan B च्या माध्यमातून तिने वाटचाल केली आणि ती सॉफ्टवेअर इंजिनियर झाली. … Read more

Army Success Story : वॉचमनच्या मुलाचा मोठा पराक्रम!! भारतीय सैन्यात झाला लेफ्टनंट

Army Success Story of Lieutenant Gaganesh Kumar

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना आजूबाजूच्या वातावरणापासून (Army Success Story) दूर जाऊन काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते त्या व्यक्ती आयुष्यात बदल घडवून आणतात. परिस्थितीसमोर हार मानणारी माणसे हा बदल करण्यात हातभार लावू शकत नाहीत आणि त्यांच्या पुढील पिढ्याही अशाच प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहतात. हिमाचल प्रदेशच्या गगनेशने काही वेगळे करायचे ठरवले नसते, तर आज तोही आपल्या वडिलांप्रमाणे … Read more

UPSC Success Story : कोवळ्या वयात आले अंधत्व; तिने जिद्द सोडली नाही, कसून अभ्यास केला अन् बनली IAS

UPSC Success Story of IAS Purna Sunthari

करिअरनामा ऑनलाईन । आपण असे अनेक लोक (UPSC Success Story) पाहतो जे छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या नशिबाला दोष देत असतात. पण खरे पाहता माणसाने ठरवले तर स्वतःचे नशीब तो स्वतः लिहू शकतो. तमिळनाडूतील मदुराई येथील रहिवासी असलेल्या पूर्णा संथ्री हे याचे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पूर्णाने आपली दृष्टी गमावली, पण तिने हार मानली … Read more

MPSC Success Story : आई शिक्षक, वडील मुख्याध्यापक… डॉक्टर मुलीनं दोनवेळा MPSC गाजवली 

MPSC Success Story of Priyanka Misal

करिअरनामा ऑनलाईन । ती उच्चशिक्षण घेवून डॉक्टर (MPSC Success Story) झाली तरी तिला अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून, तिने एमपीएससी (MPSC) करण्याचा निर्णय घेतला. बीड हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग पण तरी देखील   प्रियांका मिसाळने प्रामाणिक मेहनत घेवून तिचं कर्तुत्व सिध्द केलं आहे. तिने या परिक्षेत सलग दोनवेळा यश मिळवलं आहे. जाणून घेवूया … Read more

UPSC Success Story : या तरुणाने स्वतःचं नशीब स्वतःच लिहलं; रस्त्यावर बूट विकणारा मुलगा असा झाला IAS

UPSC Success Story of IAS Shubham Gupta

करिअरनामा ऑनलाईन । जे गरिबीला मार्गातील सर्वात मोठा (UPSC Success Story) अडथळा मानतात त्यांच्यासाठी IAS शुभम गुप्ता हे उत्तम उदाहरण आहे . तुम्हाला पटणार नाही; शुभम हा त्याच्या वडिलांसोबत बूट आणि चप्पल विकण्याचे काम करायचा. हा मुलगा मोठा होऊन एक दिवस अधिकारी होईल, असे कुणाला वाटले नसेल; पण शुभमने ते करून दाखवले. त्याने   स्वतःचे नशीब … Read more

Success Story : तिचे खाण्या-पिण्याचे होते वांदे; मेहनतीने सेल्फ स्टडी केला अन् अधिकारी झाली; आईलाही दिलं उत्तम शिक्षण

Success Story of ARTO Ijya Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्या मनात काहीही (Success Story) करण्याची जिद्द असेल आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश मिळवणं अवघड नाही. इज्या तिवारी यांनी हे म्हणणं त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जात त्यांनी मेहनतीच्या बळावर आई आणि वडिलांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. इज्या यांची जिल्ह्यात पहिली  महिला एआरटीओ (ARTO) म्हणून … Read more