Career Success Story : डोक्यावर अडचणींची टांगती तलवार, पालकांनी मोलमजुरी करुन शिकवलं; UPSC परिक्षेत कल्पेशने मारली बाजी 

Career Success Story of Kalpesh Suryawanshi

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी हालाखीची. वडिल (Career Success Story) वेल्डिंग कारखान्यात नोकरी करायचे. कसाबसा घरखर्च चालायचा. डोक्यावर दुःख आणि अडचणींची टांगती तलवार. पण तरीही त्याने राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आणि तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे. ही कथा आहे कल्पेश सूर्यवंशी या तरुणाची. एका गरीब कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन उच्च … Read more

Success Story : शिक्षण कायद्याचं… पण करते शेती; ओसाड जमिनीवर पिकवली स्ट्रॉबेरी; तिची कमाई पाहून थक्क व्हाल

Success Story of Gurleen Chawla

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण घेत (Success Story) असताना अनेक तरुण तरुणींना चिंता सतावत असते ती म्हणजे नोकरीची. वाढत्या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळण्याची शाश्वती देता येणं तसं कठीणच. अशा परिस्थितीत काही तरुण नोकरीच्या मागे धावत असतात तर काही तरुण व्यवसाय करण्याचा मार्ग निवडतात. नोकरी मिळाली नाही तर अनेकजण हताश होताना दिसतात. पण असे अनेक … Read more

IAS Success Story : शिक्षणासाठी गाव सोडलं; अनेक अवघड परीक्षा चुटकीसरशी पास केल्या; इंग्रजी बोलताना अडखळणारी सुरभी आज आहे IAS

IAS Success Story of Surabhi Gautam

करिअरनामा ऑनलाईन । IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी (IAS Success Story) तुम्हाला योग्य रणनिती आखून स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे IAS अधिकारी सुरभी गौतम. तिने तिच्या क्षमतेनुसार स्वतःला घडवले आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन तरुण पिढीसाठी प्रेरणा बनली आहे. कोणतीही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे हे खूप मोठे … Read more

IAS Success Story : एका घटनेने मिळाला टर्निंग पॉईंट; चहा विकणाऱ्या बापाचा लेक झाला IAS; कोचिंगशिवाय पास होवून टॉप केलं

IAS Success Story of Deshal Dan

करिअरनामा ऑनलाईन । या तरुणाचे वडील चहा विकून कुटुंबाचा (IAS Success Story) उदरनिर्वाह चालवायचे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता. त्याची भारतीय नौदलात निवड झाली होती, पण पाणबुडीला झालेल्या अपघातात तो शहीद झाला. या घटनेने देशलला मोठा धक्का बसला, पण काही दिवसांनी यातून तो सावरला … Read more

Career Success Story : शाळेने बोर्डाची परीक्षा नाकारली; आईने मोबाईल नाल्यात फेकला; कॉल सेंटरमधील मुलगा असा झाला अब्जाधीश 

Career Success Story of nikhil and nitin kamath

करिअरनामा ऑनलाईन । नितीन कामत आणि (Career Success Story) निखिल कामत हे दोघे भाऊ आहेत. नितीन हा निखिलचा मोठा भाऊ आहे. हे दोघे सध्या एका कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल 16 हजार पाचशे कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली; याबद्दल आज … Read more

UPSC Success Story : आधी IIT, नंतर UPSC; देशात ठरला टॉपर; IAS होवून तरुणांसमोर ठेवला आदर्श 

UPSC Success Story of IAS Utsav Gautam

करिअरनामा ऑनलाईन । उत्सव लहानपणापासूनच (UPSC Success Story) अभ्यासात हुशार होता. त्याला 10वीत 91.8 टक्के आणि 12 वीत 87.6 टक्के गुण मिळाले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने आयआयटी, पाटणामधून बॅचलर पदवी मिळवली. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच उत्सवला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. पण त्याला UPSC ची परीक्षा द्यायची होती म्हणून त्याने नोकरी सोडली. आज त्याच्या … Read more

Business Success Story : वयाच्या 26 व्या वर्षी बनला अब्जाधीश; दिलं हजारो हातांना काम; पहा हा तरुण नेमकं काय करतो?

Business Success Story of Sagar Gupta

करिअरनामा ऑनलाईन । त्याला CA व्हायचं होतं, पण नशिबात (Business Success Story) वेगळीच गोष्ट लिहली होती. 2017 हे वर्ष त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेवून आलं. आज आपण एका तरुण उद्योजकाविषयी जाणून घेणार आहोत. त्याने आपल्या वडिलांच्या बरोबरीने व्यवसाय करत अवघ्या 4 वर्षात 600 कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. ज्या वयात सागर गुप्ताने हा पराक्रम … Read more

Career Success Story : वय16 वर्षं… कर्ज 12 हजार; व्हायचं होतं डॉक्टर पण झाले जगविख्यात सोन्याचे व्यापारी 

Career Success Story of Rajesh Mehta

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण ‘राजेश एक्सपोर्ट्सचे’ मालक (Career Success Story) राजेश मेहता यांच्याबद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला सोन्याच्या अशा एका व्यापाऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 12 हजार रुपयांचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये आहे.  मूळचे गुजरातचे असलेले राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता … Read more

Career Success Story : आधी शिक्षक… नंतर पत्रकार; जिद्दीला पेटली आणि IPS झाली; कोण आहे ही जांबाज ऑफिसर?

Career Success Story of IPS Priti Chandra

करिअरनामा ऑनलाईन । भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Career Success Story) यांनी दिलेल्या शिकवणीनुसार, ‘स्वप्न अशी बघा, जी तुम्हाला झोपू देणार नाहीत.’ प्रिती चंद्रा यांनी ही शिकवण सार्थ करुन दाखवली आहे. प्रिती चंद्रा या पत्रकार होत्या. पत्रकारिता करत असताना त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं मनाशी ठरवलं. आयपीएस अधिकारी होऊन … Read more

Business Success Story : घरोघरी पेन विकून शिक्षण पूर्ण केलं; एक आयडिया अन् नशीब पालटलं; आज त्यांची कंपनी करते कोटीत उलाढाल

Business Success Story of Kunwar Sachdeva

करिअरनामा ऑनलाईन । शाळेचा खर्च झेपत नव्हता. शिक्षण (Business Success Story) थांबवायचं नव्हतं म्हणून त्यांनी पेन विकायला सुरुवात केली. एक काळ असा होता ज्यावेळी ते बसमध्ये आणि घरोघरी जावून पेन विकायचे. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण दिवस पालटायला वेळ लागला नाही. एकेकाळी पेन विकणारी व्यक्ती आज हजारो कोटींच्या कंपनीची मालक बनली आहे. … Read more