UPSC EPFO उमदेवारांना परीक्षाकेंद्र बदलण्याची मुभा

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत एनफोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट्स ऑफिसर पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी आपले पसंतीक्रम बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे. UPSC EPFO परीक्षा ९ मे २०२१ रोजी होणार आहे. उमेदवारांना आपला परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्यासाठी विंडो दोन टप्प्यात … Read more

10 वी पास असणार्‍यांना देशसेवेची मोठी संधी; लष्करभरतीसाठी ‘अशी’ करा नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन ।सैन्यभरती कार्यालय बेळगावकडून शिपाई (जेडी) यासह विविध ट्रेड भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत. सैन्य भरती कार्यालय बेळगावच्या वतीने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीत ही भरती मेळावा आयोजित केला जाईल.  सैन्यभरती मध्ये कॉन्स्टेबलसाठी किमान अर्जाची अर्हता दहावी /हायस्कूल पास असून त्यामध्ये 45 टक्के गुण आवश्यक आहेत. ARO Belgaum Army Recruitment Rally Bharti … Read more

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ८० हजार नोकऱ्या – मंत्री नवाब मलिक

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून राज्यातील किमान ८० हजार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना त्यानिमित्त खासगी, निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने केला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. … Read more

सीए फाउंडेशन पेपर १ ची आजची परीक्षा लांबणीवर

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस् ऑफ इंडिया (ICAI) ने फाउंडेशन पेपर – १ परीक्षा लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा मंगळवारी ८ डिसेंबर रोजी होणार होती. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता १३ डिसेंबर रोजी होणार आहे. अन्य विषयांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला … Read more

कोरोना काळात नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने राज्यातील वेगवेगळ्या २७५ कंपन्यांशी संपर्क साधून ४३ हजार ३४ जागांवर बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नोकरी गमावलेले आणि नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी दहावी उत्तीर्णपासून ते अभियांत्रिकीपर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या … Read more

काँग्रेस देणार 1000 युवकांना आगामी निवडणुकांत थेट संधी; युवक काँग्रेसचा खास उपक्रम लाँच

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या काही वर्षांपासून मरगळलेल्या काँग्रेसनं आता महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीनं ‘सुपर १०००’ अंतर्गत १ हजार युवकांना सकारात्मक राजकारणाचे प्रशिक्षण देण्यात येणारआहे. यातील बहुतांश तरूणांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचही नियोजन आहे. काँग्रेसकडून पहिल्यांदाच हा उपक्रम देशात आणि महाराष्ट्रात राबवण्यात येत असल्याचे युवक काँग्रेसचे … Read more

‘IGNOU’तील ऑनलाईन प्रवेशाची तारीख पुन्हा वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार; असा करा अर्ज

नवी दिल्ली । जुलैमधील शैक्षणिक प्रवेशासाठी इग्नूने (IGNOU) प्रवेशाच्या तारखेत वाढ केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर 2020 पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, सर्टिफिकेट आणि अवेयरनेस प्रोग्रामवर या वाढीव मुदतीचा काहीही परिणाम होणार नसल्याचं इग्नूकडून सांगण्यात आलं आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठाने (IGNOU) अनेकदा प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे. यापूर्वी … Read more

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रॉक्टर्ड मेथडने होणार

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ८ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पूर्व विद्यार्थ्यांच्या विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणी सुधार परीक्षा या ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी; तसेच परीक्षांचा ऑनलाइन दर्जा वाढविण्यासाठी चांगला निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष राहणार … Read more

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी शनिवारी (ता.5) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज केलेल्या एकुण 1 लाख 58 हजार 810 विद्यार्थ्यांपैकी 76 हजार 231 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. तर तब्बल 70 … Read more

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी AICTE ची स्कॉलरशीप

करिअरनामा ऑनलाईन ।  ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (AICTE) मान्यता असलेल्या संस्थेतून बीई / बीटेक किंवा अन्य कोणतीही तंत्रविषयक पदवी किंवा पदविका कोर्स करत आहात तर तुम्हाला स्कॉलरशीप मिळवण्याची संधी आहे. एआयसीटीईच्या दोन शिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या दोन स्कॉलरशीप्सची नावे आहेत – एआयसीटीई प्रगती स्कॉलरशीप  आणि एआयसीटीई सक्षम … Read more