Ajit Pawar : राजकारणात धक्क्यावर धक्के देणारे अजित पवार नेमके कितवी शिकले? एकदा पहाच

Ajit Pawar (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Ajit Pawar) झाली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे तात्काळ निर्णय … Read more

Ravindra Dhangekar : भाजपचा बालेकिल्ला काबीज करणारे आमदार रवींद्र धंगेकर किती आणि कुठे शिकले? एकदा वाचाच

Ravindra Dhangekar

करिअरनामा ऑनलाईन । कसबा मतदारसंघातून कॉंग्रेसचे (Ravindra Dhangekar) उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा निर्विवाद विजय झाला आहे. येथे 28 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लागल्याने  या निकालास जास्त महत्व प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मत मोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. आज आपण रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणाविषयी माहिती करून घेणार आहोत… पुण्यात घेतलं शिक्षण … Read more

काँग्रेस देणार 1000 युवकांना आगामी निवडणुकांत थेट संधी; युवक काँग्रेसचा खास उपक्रम लाँच

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या काही वर्षांपासून मरगळलेल्या काँग्रेसनं आता महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीनं ‘सुपर १०००’ अंतर्गत १ हजार युवकांना सकारात्मक राजकारणाचे प्रशिक्षण देण्यात येणारआहे. यातील बहुतांश तरूणांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचही नियोजन आहे. काँग्रेसकडून पहिल्यांदाच हा उपक्रम देशात आणि महाराष्ट्रात राबवण्यात येत असल्याचे युवक काँग्रेसचे … Read more

विद्यार्थी निवडणुकांवर टांगती तलवार कायम

पुणे प्रतिनिधी । सध्या राज्यातील सरकार स्थापनेबद्दलचे चित्र अस्पष्ट असून आणखी किती दिवस राष्ट्रपती राजवट लागू राहणार याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. या सत्तेच्या नाट्यमय घडामोडीत विद्यार्थी निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आणि अवघ्या दोन महिन्यांत परीक्षांचा हंगाम सुरु होत असल्याने विद्यार्थी निवडणूक होणार का असा सवालही उपस्थित होतोय. राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर सप्टेंबर … Read more