Job Alert : डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब पतसंस्थेत ‘या’ पदांवर भरती; इथे पाठवा अर्ज

Job Alert (41)

करिअरनामा ऑनलाईन । पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब (Job Alert) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गौतमनगर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्लर्क पदाच्या 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. संस्था – पदमविभुषण … Read more

Sharad Pawar : कॉलेज जीवनातच केला राजकारणात प्रवेश; शरद पवारांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या…

Sharad Pawar

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी (Sharad Pawar) नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ख्याती आहे. केवळ राज्यच नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 12 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांचे पूर्ण नाव शरद गोविंदराव पवार. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक आणि ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार हे … Read more

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ८० हजार नोकऱ्या – मंत्री नवाब मलिक

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून राज्यातील किमान ८० हजार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना त्यानिमित्त खासगी, निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने केला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. … Read more

रयत शिक्षण संस्था आत्मविश्वास असणारी पिढी निर्माण करतेय – शरद पवार

नाशिक प्रतिनिधी | आज रयत शिक्षण संस्थेत राज्यातीलच नाही तर राज्याबाहेरील मुलेदेखील शिक्षण घेत आहेत. यातून समाजात ही पिढी आत्मविश्वासाने उभी राहते आहे. हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेविषयी गौरवद्गार काढले. संस्थेच्या विंचुर,ता. निफाड,जि. नाशिक येथील नूतन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. … Read more