सीईटीचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता ; तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार

करिअरनामा ऑनलाईन ।राज्य सामाईक परीक्षा सेलच्या माध्यमातून घेण्यात आलेली एमएचटी सीईटीत (MHT CET) उत्तरांच्या पर्यायामध्ये दिलेल्या तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. एमएचटी सीईटीत उत्तराचे  गुण ज्या विद्यार्थ्यांनी ज्या शिष्टमध्ये परीक्षा दिली आहे आणि त्या शिष्टमध्ये उत्तर देताना दिलेल्या पयार्यात तांत्रिक चूक झाली आहे अशा विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. यासंदर्भात सीईटी सेलने हरकती आणि त्यावर … Read more

Corona Effect | आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार – महापालिका आयुक्तांचा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहे. राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. … Read more

IAS टीना डाबी आणि आमिर अहतर वेगळे होणार; घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल

करिअरनामा आॅनलाईन | सन २०१५ मध्ये भापाळमध्ये राहणाऱ्या टीना डाबी (Tina Dabi) यांनी यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केले होते. टीना डाबी यांची तेव्हा देशभर चर्चा होती. डाबी यांनी २०१५च्या बॅचमध्ये दुसरे स्थान पटकावणारे अतहर आमिर (Athar aamir khan) यांच्याशी सन २०१८ मध्ये विवाह केला. या वेळी देखील डाबी चर्चेत होत्या. आता पुन्हा एकदा त्या … Read more

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच होतील – अनुराग त्रिपाठी

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाच्या यावेळी परीक्षा ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच पार पडतील. तसेच, परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल, असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या पीरक्षांसदर्भात संभ्रमाची स्थिती होती. कारण सीबीएसईने अद्याप परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नव्हते. मात्र, आता अनुराग त्रिपाठी यांनी दिलेल्या … Read more

मोठी बातमी ! राज्यातील शाळा सुरू करणे बंधनकारक नाही – वर्षा गायकवाड

करिअरनामा ऑनलाईन । येत्या सोमवारपासून (23 नोव्हेंबर) राज्यातील (Maharashtra) नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे, हे ठरवून निर्णय घ्यावा, … Read more

GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली ; 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली आहे. ज्या उमेदवारांनी गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आपल्या अर्जात २३ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करू शकतात. यापूर्वी ही मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र पुन्हा एकदा आयआयटी मुंबईने ही करेक्शन विंडो २३ नोव्हेंबरपर्यंत उघडली आहे. उमेदवार आपली कॅटेगरी, … Read more

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेला आज शुक्रवार २० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने परीक्षा केंद्रावर थर्मल गनद्वारे तपासणी, सॅनिटायझर, मास्कचा वापर आवश्यक करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी गुरुवारी दिली. राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस करोनामुळे … Read more

कोविड योद्ध्यांच्या मुलांना मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात आरक्षण

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘कोविड योद्ध्यांची मुले’ अशा विशेष कॅटेगरीला गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे MBBS, BDS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी असलेल्या ऑल इंडिया कोट्यातील जागांमध्ये हे आरक्षण २०२०-२१ या वर्षाकरिता दिले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी या निर्णयाची घोषणा केली. यानुसार, यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ऑल इंडिया कोट्यातील पाच जागा कोविड … Read more

MAT 2020 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी ; असे करा डाऊनलोड

करिअरनामा ऑनलाईन ।ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने MAT 2020 (मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. पदव्युत्तर मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. MAT ही राष्ट्रीय स्तरावरील संगणकीकृत परीक्षा आहे. ज्या उमेदवारांनी MAT साठी रजिस्टर केले आहे, ते mat.aima.in वरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. MAT 2020 च्या पात्रता परीक्षेत २०० … Read more

SET Exam 2020: ‘सेट’ परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

करिअरनामा । राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट (SET Exam 2020) परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. सेट परीक्षेचे रजिस्ट्रार आणि मेंबर सेक्रेटरी यांनी अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. वेळापत्रकानुसार,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘सावित्रीबाई फुले … Read more