खुशखबर ! लवकरच होणार शासकीय रुग्णालयांमध्ये 574 डॉक्टरांची भरती
राज्यसरकार येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या 913 रिक्त पदांपैकी 574 पदांची भरती करणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना दिली.