आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ।आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई येथे फील्ड अन्वेषक, पर्यवेक्षक, आरोग्य अन्वेषक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – फील्ड अन्वेषक, पर्यवेक्षक, आरोग्य अन्वेषक

पद संख्या – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – LASO प्रकल्प कार्यालय, कक्ष एन. ३७ दुसरा शैक्षणिक इमारत, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान (आयआयपीएस), गोवंडी स्टेशन रोड देवनार, मुंबई- ४०००८८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.iipsindia.ac.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”