जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।सांगली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 4 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – फिजिशियन, हृदयरोग, सामाजिक कार्यकर्ता

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – 38 वर्षे

हे पण वाचा -
1 of 326

राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण – सांगली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सांगली. प. व.पा. शा. रुग्णालय, आवार नर्सिंग कॉलेज समोर, सांगली

मुलाखतीची तारीख – 4 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://sangli.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: