राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ।राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस टेक्नीशियन, टीबीएचव्ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे. इतर पदांकरिता मुलाखतीची तारीख 6 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस टेक्नीशियन, टीबीएचव्ही, हृदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, मनोविकारतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या –24 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here )

फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 150 रुपये , मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 100 रुपये

नोकरी ठिकाण – लातूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, एनएचएम सेल, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, लातूर

येथे अर्ज उपलब्ध – click here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2020 (वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस टेक्नीशियन, टीबीएचव्ही)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर

मुलाखतीची तारीख –  6 मार्च 2020 (इतर पदांकरिता)

अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”