दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! डीझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये 182 जागांसाठी भरती

करिअरनामा ।इंडियन रेल्वे, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अपरेंटिस

पद संख्या – 182  जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी सह ITI उत्तीर्ण असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 100

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2020

येथे अर्ज करा – click here

पहा अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1lITl3Akz4dJGz_bYEd9o00Di2armxV0O/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – www.dmw.indianrailways.gov.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”