भारतीय मानक ब्यूरोमध्ये 150 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे वैज्ञानिक-‘बी’ पदाच्या एकूण  150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैज्ञानिक-‘बी’

पद संख्या – 150 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी असावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिक माहितीसाठी पहा – https://drive.google.com/file/d/1JDFzXIxl-OsYJxTbQpsV4xnytcZ2shmy/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: