जिल्हा सेतू समिती अंतर्गत तांत्रिक सहाय्यक पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा ।महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अंतर्गत जिल्हा सेतू समिती औरंगाबाद येथे तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक

पद संख्या –7 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी अभियांत्रिकी पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे.

फीस – 500 रुपये

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज  करा – click here

अधिकृत वेबसाईट –

www.jmkinfosoft.in

www.aurangabad.gov.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”