रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । मुंबई येथे रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक-वरिष्ठ व्यवस्थापक, वरिष्ठ तांत्रिक आर्किटेक, एपीआय डिझाइनर, व्यवसाय विश्लेषक, डेटा वैज्ञानिक, डेटा वैज्ञानिक- एव्हीपी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here  

अधिकृत वेबसाईट – www.rebit.org.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”