प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेमध्ये सिनिअर रिसर्च फेलो पदासाठी भरती

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे सिनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज मागविण्यात आले.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ९० जागांसाठी भरती

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 260 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांसाठी भरती

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी । RBI मध्ये विविध पदांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

राष्ट्रीय परीक्षा मंडळामध्ये 90 जागांसाठी भरती

परीक्षा राष्ट्रीय मंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्थेच्या मुंबई, पुणे, नाशिक विभागांमध्ये विविध पदांची भरती

सध्याच्या तीन विभागीय समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक विभाग अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक येथे सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये ‘प्राध्यापक’ पदांसाठी भरती

महात्मा गांधी मिशन विद्यापीठांतर्गत  औरंगाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भरती

कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.