व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिल्पनिदेशक

पदसंख्या – 4 जागा

पात्रता – ITI, NCVT Pass

नोकरीचे ठिकाण – नंदुरबार

अर्ज पद्धती-  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in

अर्ज कण्याचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जुना मोहिदा रोड, शहादा, जि. नंदुरबार येथे आस्थापना विभाग

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com