सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ९० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5- 8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी आयुष – 20 जागा

जीएनएम – 20 जागा

एएनएम – 50 जागा

पात्रता –

वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS, BUMS

जीएनएम – G.N.M., B.SC (Nursing)

एएनएम – ANM

वयाची अट – 45 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5- 8- 2020

नोकरीचे ठिकाण – सांगली

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com