प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेमध्ये सिनिअर रिसर्च फेलो पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे सिनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज मागविण्यात आले. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14-8-2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सिनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता – BAMS Degree

वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 35 000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

हे पण वाचा -
1 of 342

मुलाखतीची तारीख – 14-8-2020

नोकरीचे ठिकाण – नागपूर

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.ccras.nic.in

मुलाखतीचा पत्ता – RARIMCH, घरकुल परिसर, NIT कॉम्प्लेक्स, नंदनवन नागपूर.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com