वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फार्मासिस्ट – 6 जागा 

प्रयोगशाळा सहाय्यक – 10 जागा 

पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) – 2 जागा 

पात्रता – 

फार्मासिस्ट – डी .फार्म 

प्रयोगशाळा सहाय्यक –  DMLT 

पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) – Bsc Nursing 

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 

फार्मासिस्ट – 20,800 रुपये 

प्रयोगशाळा सहाय्यक – 18,700 रुपये 

पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) – ̄35,100 रुपये 

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8-8-2020

नोकरीचे ठिकाण – वसई विरार

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com