महाराष्ट्र शैक्षणिक संस्थेच्या मुंबई, पुणे, नाशिक विभागांमध्ये विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या तीन विभागीय समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक विभाग अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक येथे सदस्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.india.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सदस्य

पद संख्या – 4 जागा

शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई, पुणे, नाशिक

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

शुल्क – 100 रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ईमेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, शिक्षण, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे – 411001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com